यमाई देवी ट्रस्ट मंदिर देणगी

प्रिय भक्त,
आपण आपल्या इच्छेने श्री. यमाई देवस्थान क्षेत्र कन्हेरसर येथे विविध उपक्रमांकरिता दान करू शकता.

भाविकांसाठी सूचना

श्री. यमाई देवी ट्रस्ट, कन्हेरसर कुणालाही त्यांचा वतीने भाविकांना देणगी साठी संपर्क करण्यास सांगत नाही. ट्रस्ट फक्त ऑनलाईन, मनी ऑर्डर व मंदिरातील पावती काऊंटर वरच देणगी स्वीकारते.

Bank – Union Bank of India, Kanersar
Account Name – M/S Shri Yamaidevi Trust Kanhersar
Account No – 64640 2010 000 001
IFSC code – UBIN 0564648