मुख्य मजकुराकडे जा

प्रथम आदिमाया श्री जगदंबा देवीला प्रणाम

श्री यमाई देवस्थान

क्षेत्र कन्हेरसर, खेड

संत कान्हूराज महाराजांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या रेणुका देवीच्या कथेशी जोडलेले, यमाई देवीचे पावन क्षेत्र.

श्री यमाई देवस्थान, कन्हेरसर येथील मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

|| श्री यमाई माता प्रसन्न ||

|| सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके || शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ||

श्री यमाई देवीचे दर्शन

यमाई देवी

कन्हेरसर येथे यमाई देवी अवतीर्ण कशी झाली?

केंदूर, शिरूर येथील संत कान्हूराज महाराज यांच्या तपश्चर्येने रेणुका देवी प्रसन्न झाली. समाधी अवस्थेत तल्लीन असताना देवीने दर्शन दिले व वर दिला.

“तुझे दर्शन मला सर्व सदाकाळ व्हावे”, अशी इच्छा कान्हूराज महाराजांनी व्यक्त केली.

संपूर्ण कथा वाचा
श्री यमाई देवस्थानाचे रंगीत प्रवेशद्वार

श्री यमाई माता उत्सव

यंदाचे उत्सव — २०२६

  • नवरात्रोत्सव

    आगामी
  • दसरा (विजयादशमी)

    आगामी

वार्षिक पौर्णिमा उत्सव

  • पौष पौर्णिमा
  • माघ पौर्णिमा
  • चैत्र पौर्णिमा

हे उत्सव दरवर्षी साजरे होतात; त्या वर्षीची तारीख वेगळी असते. उत्सवांच्या तारखा देवस्थान ट्रस्टकडून दरवर्षी निश्चित केल्या जातात; भेटीपूर्वी खात्री करून घ्यावी.

सर्व उत्सव पहा

मंदिर, कळस आणि शिल्पांची काही छायाचित्रे.

  • मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार
  • मंदिराची शिखरे
  • श्री यमाई देवी — भव्य आरास
  • श्री यमाई देवी दर्शन
  • श्री गणेश मूर्ती
  • शिवलिंग

भेट द्या

पत्ता आणि संपर्क

पत्ता
श्री. यमाई देवस्थान, क्षेत्र कन्हेरसर, खेड, राजगुरूनगर – ४१०५०५, महाराष्ट्र.
मोबाईल
७०२८३१०९३४ संपर्काची वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:००

आपली देणगी देवस्थानच्या सेवा व उपक्रमांसाठी उपयोगी पडते. देणगीची माहिती व बँक तपशील देणगी पानावर उपलब्ध आहेत.

ऑनलाईन देणगी