निविदा
आर – ओ प्लांट
श्री यमाई देवी ट्रस्ट, कन्हेरसर यांच्या माध्यमातून गावामध्ये येणाऱ्या भाविकांच्या व ग्रामस्थांच्या आरोग्याला प्राधान्य देत शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गावात आर ओ प्लांटच्या कामाचे उदघाटन करून कामास सुरुवात केली. या उपक्रमामुळे शुद्द पाणी मिळणार म्हणून, ग्रामस्थांकडून देवस्थान समितीचे आभार मानण्यात आले.
