कन्हेरसरच्या जवळपासची ठिकाणे

निमगाव – दावडी खंडोबा
निमगाव हे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे गाव , निमगाव हे ग्राम नाव अनेक गावांचे असल्याने ओळख पटवण्या साठी या नावास जोड देण्याची प्रथा आहे, जुन्याकाळी या निमगाव जवळ नागना नावाचे गाव होते,

पाबळ
पाबळ हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक पंचायत गाव आहे. हे मस्तानीच्या दफनस्थानासाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला मस्तानीचे थडगे दिसू शकते.